ताज्य बातम्या
एक हात मदतीचा अपंग बांधवांसाठी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज तर्फे दिव्यागाणा चादर वाटप

- आज अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबार समाज तर्फे *जागतिक अपंग दिनाच्या* निमित्ताने कसबा बावडा परिसरामधील अपंग बांधावाना त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांना चादर वाटप करण्यात आले…
- तसेच बेडशीट ही वाटप करण्यात आले…
यावेळी कोल्हाटी डोंबारी समाजाचे अध्यक्ष तुकाराम लाखे तसेच,वैभव बुचडे, सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत लाखे, राजू लाखे आकाश लाखे वैभव भालकर उपस्थीत होते तर डी आय डी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ मॅडी तामगावकर यांचे सहकार्य लाभले….