आरोग्यखेळगुन्हे वार्ताताज्य बातम्यादेशमनोरंजनराजकारणव्यापार
Petrol, Diesel Under GST :पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास केंद्राची तयारी: पेट्रोलियम मंत्री

पेट्रोल आणि डिझेललला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मोठं वक्तव्य केलंय.. पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे पुरी यांनी म्हटलंय. मात्र त्यासाठी राज्य सरकारची सहमती आवश्यक असल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी म्हटलंय.. मात्र त्यास राज्यं तयार होणार नाहीत असंही पुरी यांनी नमूद केलंय.. इंधन आणि मद्य हे दोन घटक राज्याचे महत्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे ते आपले हक्काचे उत्पन्नाचे साधन का सोडतील असेही पेट्रोलियम मंत्र्यांनी म्हटलंय. तरीही केंद्र सरकारला वाढत्या महागईची चिंता असल्याने आम्ही पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी तयार असल्याचे पुरी म्हणाले.
Source