आरोग्यखेळगुन्हे वार्ताताज्य बातम्यादेशमनोरंजनराजकारणव्यापार

Mumbai Crime : दहिसरमध्ये उनाड तरुणांची प्रवाशांनी भरलेल्या बस बसवर दगडफेक, अनेक जण जखमी


Mumbai News : काही उनाड तरुणांनी बेस्ट बसवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीत बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याचंही समजतं. तसंच बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

Source

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button